नैसर्गिक आणि घटनात्मक हक्क डावलल्यानं नुकसान भरपाई देण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

नैसर्गिक आणि घटनात्मक हक्कापासून कोलबाड तलाव परिसरातील नागरिकांना वंचित ठेवल्याबद्दल त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि हा तलाव नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक

मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तिघांनी सुमारे ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीसांनी अट्टल चोरांच्या आवळल्या मुसक्या

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीसांनी अट्टल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Read more

जैव विविधतेचा ठेवा जतन करण्यासाठी शास्त्रोक्त उपाययोजना करण्याचा महापालिकेचा निर्णय

शहरातील जैव विविधतेचा ठेवा जतन करावा तसंच त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या शास्त्रोक्त पध्दतीने उपाययोजना करण्याकरिता महापालिकेनं पुढाकार घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

विवियाना मॉल ठाणे महापालिकेला १० टन मोफत सेंद्रीय खत पुरवणार

ठाण्यातील विवियाना मॉल ठाणे महापालिकेला १० टन मोफत सेंद्रीय खत पुरवणार आहे.

Read more

गुरूकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. डी. जी. पंडीत यांचं अल्पशा आजारानं निधन

ठाण्यातील प्रख्यात कार्डिओ थोरासिस सर्जन आणि गुरूकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. डी. जी. पंडीत यांचं अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more

जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या आता होणार अधिक स्मार्ट

रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, आंतर्बाह्य भिंतीवर केलेली सजावट, आतील भागात असणारी भित्तीपत्रकं, पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणा-या दर्जेदार सुविधा, मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, बैठे खेळांचं विविध साहित्य असा अत्याधुनिक स्मार्ट साज असणा-या अंगणवाड्या जिल्ह्याच्या आदिवासी भागात उभ्या राहत आहेत. ही माहिती महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.

Read more

ठाण्यातील सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील कावेरी सेतू आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाण्यातील सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर कावेरी सेतू उभारला जात आहे. ब्रिटीशकालीन खुर्च्या, महागडे दिवे, गौतम बुध्दाची प्रतिमा, आकर्षक रंगसंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट असणार आहे.

Read more

ठाण्यातील तलावांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेची अत्याधुनिक यंत्रणा

तलावांचे प्रदूषण रोखण्याबरोबरच तलावांच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेनं आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचं ठरवलं आहे. यामुळं ठाणेकरांना तलावाच्या पाण्याची गुणवत्ता समजणार आहे.

Read more

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर रमजान महिन्याच्या काळात मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय झाले आहेत.

Read more