त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा शंभर ते दीडशे नागरिकांना ७२ लाखांचा गंडा

दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा, अशा फसव्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सराफाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read more

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा लक्ष्यवेध दिन

शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंबंधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने लक्ष्यवेध दिन पाळला.

Read more

जि.प.शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार

बील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज तोडण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने केलेल्या पाठपुराव्याला तसेच आ. संजय केळकर यांच्या अधिवेशनातील मागणीला यश आले आहे.

Read more

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री निधन झाले.

Read more

शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी 20टक्केअनुदान देण्याची खासदार राजन विचारे यांची केंद्रशासनाकडे मागणी

ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांची केंद्र शासनाकडे केली आहे.

Read more

टाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबईच्या वेधशाळेने तीन दिवस टाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची
शक्यता व्यक्त केली आहे.

Read more

फुलपाखरू उद्यानामध्ये बिबट्याच्या र्दषनाने खळबळ

मानपाडा वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानामध्ये काल सकाळी बिबट्याच्या र्दषनाने
खळबळ उडाली,

Read more

धोकादायक इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती

चांगल्या स्थितीमधील इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करणाऱ्या टोळ्या ठाण्यात
कार्यरत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी
केल्यामुळे इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती नियुक्त करण्याची घोषणा
सरकारने केली आहे.

Read more

घनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना दोन महिने वेतन नाही

ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना
दोन महिने पगार मिळाला नसल्यामुळे त्यांची आणि कुटुंबांची उपासमार होत असून
तातडीने वेतन देणे बाबत शासनाने निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर
यांनी विधानसभा अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

Read more