श्रीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची मागणी

श्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस लाठीमाराची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर – मुख्यमंत्री

राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

Read more

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांना दिलेली स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली

महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राज्य शासनाकडे दाखल करण्यात आले असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांना स्थगिती दिली होती. परंतू, जी कामे नागरिकांच्या हिताची आहेत त्या सर्व कामांची स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगातील विद्यमान वेतनश्रेणी आणि ग्रेड पे संरक्षित करुन त्याप्रमाणे सुधारित वेतन निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला.

Read more

वसंत लॉन्सच्या समोरील न्यू होरायझन स्कूलच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ३ चारचाकी वाहनांना आग

ठाण्यातील वसंत लॉन्सच्या समोर असलेल्या न्यू होरायझन स्कूलच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या ३ चारचाकी वाहनांना आज दुपारच्या सुमारास आग लागली होती.

Read more

कल्याण रेल्वे कोर्ट येथे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत २ हजार २४४ प्रकरणं निकाली

कल्याण रेल्वे कोर्ट येथे झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत २ हजार २४४ प्रकरणं निकाली काढण्यात आली.

Read more

विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या वतीने बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

बालमित्रांना काही क्षण आनंदात घालवता यावेत याकरिता बालदिनाचे औचित्य साधून विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा सरनाईक आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राजीनाम्याचा इशारा

अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

Read more

उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी ठरेल फायदेशीर – मुख्यमंत्री

मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले.

Read more