कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार

कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दिवा परिसराला वाढीव पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ

दिवा परिसरामधील वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेवून दिवा शहराला दैनंदिन 6.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पुरविणेबाबतचे आदेश दिले होते, त्यानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करुन दिव्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपासून वाढीव पाणीपुरवठा देण्यास सुरूवात केली आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी रात्रीपासून २४ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी रात्रीपासून २४ तास बंद राहणार आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्राचा पाणी पुरवठा उद्या रात्रीपासून २४ तास बंद

ठाणे महापालिका क्षेत्राचा पाणी पुरवठा उद्या रात्रीपासून २४ तास बंद राहणार आहे.

Read more