ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग लागण्याचा प्रकार घडला.

Read more

मुंब्रा बायपास येथील एका घरात लागलेल्या आगीत चार बक-यांचा मृत्यू

मुंब्रा बायपास येथील एका घरात लागलेल्या आगीत चार बक-यांचा मृत्यू झाला.

Read more

राबोडीतील एका दुकानात लागलेल्या आगीत दोघेजण किरकोळ जखमी

राबोडी येथे एका दुकानात आज संध्याकाळच्या सुमारास गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागली होती.

Read more

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील इलेक्ट्रिक बॅाक्सला आग, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील इलेक्ट्रिक बॅाक्सला आग, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Read more

एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात

गायमुख पोलीस चौकीजवळ आज सकाळच्या सुमारास एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात झाली आहे तर रिक्षाचालक गंभीररित्या भाजला आहे.

Read more

​माजिवडा येथील आशर प्लस कंस्ट्रक्शन प्लांट मधील लेबर रूमला आग

माजिवडा येथील आशर प्लस कंस्ट्रक्शन प्लांट मधील लेबर रूमला आग लागण्याचा प्रकार काल रात्री घडला.

Read more

ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कला लागलेल्या आगीच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राठोड यांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक

ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कला लागलेल्या आगीच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राठोड यांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read more