देशाची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे – जितेंद्र आव्हाड

देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ‘केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या निर्मात्याला फाशी दिली पाहिजे हे आपले विधान संतापाचा कडेलोट होता. आपणाकडून व्यक्त झालेला शाब्दिक संताप होता. देशात धार्मिक विद्वेष पसरविणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे आपले मत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले.

Read more

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्या व्यक्ती विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

कल्याण-डोंबिवली महापालिकेला शहर सौंदर्यीकरणाचा पुरस्कार

कल्याण-डोंबिवली महापालिकेला शहर सौंदर्यीकरणाचा पुरस्कार मिळाला आहे.

Read more

एसआयटीने बसवलेला खरा व्हिडिओ तुम्ही खोटा दाखवला- जितेंद्र आव्हाड

आमची जी मागणी आहे,तीच मागणी समस्त राजकीय पक्षांची मागणी आहे. न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्यात येईल. तुमचे डिझास्टर मॅनेजमेंट काय करत होते. त्याजागी सीसीटीव्ही कॅमेरे होते की नव्हते, पोलिसांनी तुम्हाला काय सूचना दिल्या होत्या या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतील. आणि तुम्ही कुणाचे धंदे किती केले तरी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये ते आलेच नाही की त्यांचा फोटो चांगला आहे म्हणून एसआयटीने बसवलेला खरा असलेला व्हिडिओ तुम्ही खोटा दाखवायला सुरुवात केलीत. इथे खरे व्हिडिओ समोर आले आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Read more

संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे – जितेंद्र आव्हाड

संताचा चेहरा वापरून आपली राजकीय गणितं जोडण्याचा हा कार्यक्रम आहे अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील घटनेविषयी बोलताना त्यांनी ही टीका केली.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक वैभव कदम यांच्या आत्महत्येमुळे गुढ

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक वैभव कदम यांच्या आत्महत्येमुळे गुढ निर्माण झाल आहे.

Read more

कुपनलिका खोदताना मुंबई महापालिकेच्या बोगद्याला पडलेलं भगदाड त्वरित दूरूस्त करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कुपनलिका खोदताना मुंबई महापालिकेच्या बोगद्याला पडलेलं भगदाड त्वरित दूरूस्त कराव अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तर्फे आंदोलन

आमदार जितेंद्र आव्हार्ड यांच्या घराबाहेर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आलं.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड आणि सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता

आमदार जितेंद्र आव्हाड आणि सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता दिसत आहे.

Read more

ओबीसी एकत्र आले तर देशाचा पंतप्रधान ठरवतील – जितेंद्र आव्हाड

ओबीसी हा जात समूह कधीच एकत्र येत नाही. सुमारे 54 टक्के लोकसंख्या असलेला हा वर्ग जर एकत्र आला तर या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतो; आरक्षणाचे विरोधक कोण, आणि समर्थक कोण याची जाणीव ठेवून ओबीसींनी राजकीय भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Read more