नितीन लांडगे यांची ठाणे-धाराशिव लोकसभा युवासेना अध्यक्षपदी नियुक्ती

युवा सेना ठाणे व धाराशिव लोकसभा अध्यक्षपदी ठाण्यातील उच्चविद्याविभुषित नितीन सुबराव लांडगे यांची करण्यात आली. लांडगे यांच्या नियुक्ती  ठाणे आणि धाराशिवमधील तरुण युवा कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे अभिनंदन केले.

Read more

दिवा शहरात शिवसेनेच्या महाआरतीला ऐतिहासिक प्रतिसाद

दिवा येथे रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेतर्फेही आज निर्दशन

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेतर्फेही आज निर्दशन करण्यात आली राहूल गांधी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेनेतर्फे ही निदर्शने करण्यात आली.

Read more

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’

ठाण्यातील उद्ध्व बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्याच्या प्रभागातील सिध्देश्वर तलाव , खोपट , कोलबाड विभागात राहणा-या कार्यकर्त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पदाधिकारी म्हणून नेमणूक केल्याची बातमी सामना वृत्तपत्रात ज्या दिवशी प्रसिध्द झाली त्याच दिवशी त्याच शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा ‘दे धक्का’ मिळाला आहे.

Read more

श्रीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची मागणी

श्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस लाठीमाराची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव

कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव निर्माण झाला होता.

Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारणात लाज वाटणारे कृत्य केल्याची चिंतामणी कारखानीसांची टीका

टेंभी नाका येथील जय अंबे मातेच्या आगमनाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा केअर टेकर चंपा सिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांना शिंदे गटामध्ये प्रवेश देऊन राजकारणात लाज वाटणारे कृत्य केले असल्याची टीका एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी केली आहे.

Read more

शिवसेना प्रमुखांची सेवा बजावणा-यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे वाद

शिवसेना प्रमुखांची सेवा बजावणा-यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे वाद निर्माण झाला आहे.

Read more

मनोरमानगर भागातील शिवसेना शाखेवरून शिंदे-ठाकरे गट एकमेकांसमोर ठाकले उभे

ठाण्यातील मनोरमा नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गट काल एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

Read more

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी आज स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.

Read more