घोडबंदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौपाटीवरील विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाट गणेश उत्सवापुर्वी होणार पुर्ण

घोडबंदर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे चौपाटी येथील विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या अधिका-यांबरोबर या घाटांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेचे अधिकारी मोहन कलाल यांना विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाटाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून देण्यासंदर्भात सुचना केल्या.

Read more

वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या कामाला लवकरच होणार सुरूवात

वर्तकनगरमध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

Read more

येऊर येथील हुमायून बंधा-याच्या कामाचा उद्या भूमिपुजन सोहळा

येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जवळपास २ कोटी ७७ लाख खर्च करून तयार करण्यात येणा-या ५ नवीन बंधा-यांचा आणि  पुर्न:बांधणी करण्यात येणा-या हुमायून बंधा-याच्या कामाचा भूमिपुजन सोहळा उद्या  होणार आहे.

Read more

आंदोलन करणाऱ्यांवर दमदाटी करणा-यांवर कारवाई झाली नाही तर आमदारकीचा राजीनामा देईन – आमदार प्रताप सरनाईक

आंदोलन करणाऱ्यांवर दमदाटी करणा-यांवर कारवाई झाली नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Read more

महापालिका नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महानगरपालिकेच्या आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर त्वरीत कारवाई करून प्रकल्पाला स्थगिती द्यावी. तसेच इतरही आरोग्य विषयक खबरदारी घेऊन ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये एच३एन२ या आजाराचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महानगरपालिकेला द्यावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

समतानगर चौकासमोरील वळण रस्ता आमदार प्रताप सरनाईकांच्या आंदोलनानंतर सुरू

समतानगर चौकासमोरील वळण रस्ता आमदार प्रताप सरनाईकांच्या आंदोलनानंतर सुरू करण्यात.

Read more

वर्तकनगर मधील पोलिसांच्या बाबतीत शासनाची भुमिका सकारात्मक

सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना मोफत घरे उपलब्ध करून देता येणार नाहीत पण वर्तकनगर मधील पोलिसांच्या बाबतीत शासनाची भुमिका सकारात्मक राहील असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Read more

येऊर येथील हुमायून धबधबा आणि चेना नदीवर बंधारा बांधण्यासाठी वनखात्याकडून परवानगी – आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश

येऊर येथील हुमायून धबधबा आणि चेना नदीवर बंधारा बांधण्यासाठी वनखात्याकडून परवानगी मिळाली आहे.

Read more

मोघरपाडा मधील सर्व शेतकर्यांमध्ये २२.५ टक्के विकसित भुखंड मिळण्याच्या आशा पल्लवीत

मोघरपाडा मधील सर्व शेतकर्यांमध्ये २२.५ टक्के विकसित भुखंड मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Read more