तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण

ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला.

Read more

ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक जनजागृती महारॅली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित कायदेविषयक जागरुकता आणि प्रसाराद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण अभियान आणि कारागृहातील बंदीजनांसाठी ‘हक्क हमारा भी तो है @७५’ या अभियानाअंतर्गत आज सकाळी ठाण्यात कायदेविषयक जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँकेत कॅश भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड शाखा, भिवंडी यांची कॅश बँकेत भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस भिवंडी शहर पोलीस ठाणे यांनी अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Read more

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर मांडल्या समस्या

ठाणे गावठाण कोळीवाडे गावठाणे संवर्धन समिती, कोळीवाडा गावठाण सेवा समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने भारत जोडो पदयात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या समोर विस्थापन या विषयावर करत सर्व विस्थापित, भूमिपुत्र, आदिवासी, कोस्टल कम्युनिटी, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.

Read more

नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार – उदय सामंत

राज्यामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Read more

जिल्ह्याच्या 2023-24 च्या 478.63 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या 2023-24 च्या एकूण 478.63 कोटीचा नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Read more