उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी ठरेल फायदेशीर – मुख्यमंत्री

मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले.

Read more

तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण

ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला.

Read more

कळवा खाडीपूलाच्या एका मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात – आयुक्तांकडून पाहणी

कळवा परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

Read more

कळवा खाडीवरील नवीन पुल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी होणार खुला

कळवा खाडीवरील नवीन पुल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more

कळवा पूलावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बसवला १०० मीटर गर्डर

कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून या पुलावरील 100 मीटरचा गर्डर आज दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बसविण्यात आला.

Read more

ठाणे आणि कळवा नवीन पुलावरील मुख्य स्पॅन उद्या बसविण्यात येणार – नवीन पुलाचे काम प्रगतीपथावर

कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून या पुलावरील 100 मीटर मुख्य स्पॅन उद्या दुपारी बसविण्यात येणार आहे.

Read more

नवीन कळवा पूलाचं काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा जनतेचा उद्रेक होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

नवीन कळवा पूलाचं काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे.

Read more