२५व्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद आणि खेलो इंडिया राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची पदकांची लयलूट

नुकत्याच झालेल्या २५व्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि खेलो इंडिया राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

संदीप स्पोर्टस् जिम्नॅस्टीक स्पर्धेत ६ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींचं घवघवीत यश

ठाणे महापालिका क्षेत्रातील मनिषा विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संदीप स्पोर्टस् जिम्नॅस्टीक स्पर्धेत ६ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींनी भाग घेऊन घवघवीत यश मिळवलं.

Read more

ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला प्रारंभ

रिबीन बॉल, क्रॉसफिट बार, बॅलन्स बीम, वॉलट आदीचा वापर करत स्पर्धकांनी सादर केलेल्या नेत्रदीपक अशा प्रात्यक्षिकांनी ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला प्रारंभ झाला.

Read more

ठाण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनडोअर जिम्नॅस्टीक सेंटरचं काम अंतिम टप्प्यात – एप्रिलमध्ये होणार लोकार्पण

ठाण्यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून भव्य आणि सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं इनडोअर जिम्नॅस्टीक सेंटर आणि स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे.

Read more

राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत वैष्णवी मुणगेकरला ४ सुवर्णपदकं

राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या वैष्णवी मुणगेकरनं ४ सुवर्णपदकं पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. सीआयसीएसई कौन्सिल नॅशनल स्पोर्टस् २०१९ मध्ये ठाण्याच्या मुलींनी सर्वाधिक यश मिळवलं आहे. या स्पर्धा १४ आणि १७ वर्षाखालील अशा दोन गटात झाल्या. १४ वर्षाखालील गटात लोढा वर्ल्ड स्कूलच्या वैष्णवी मुणगेकरनं ४ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावलं तर याच शाळेच्या धर्मी … Read more

ज्युनियर एशियन रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळेला अंतिम फेरीत स्थान

मलेशिया इथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळे हिनं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

Read more

५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्टना ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक

बालेवाडी येथे झालेल्या ५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या तीन खेळाडूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावलं आहे.

Read more

खेलो इंडिया स्पर्धेत श्रेयस महाडीकनं १ सुवर्ण २ रौप्यासह पटकावलं कांस्य पदक

पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत ठाण्यातील श्रेयस महाडिकनं पदकांची लयलूट केली आहे.

Read more

सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत पटकावली १८ पदकं

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्रिपुरा एज्युकेशन बोर्ड आयोजित ६४व्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी १८ पदकं पटकावली आहेत.

Read more