जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव करण्यात आला असून २ ऑक्टोबर रोजी गावातील प्लास्टीक कचरा संकलित करून तालुक्याच्या संकलन केंद्राच्या ठिकाणी जमा करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलं आहे.

Read more

अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती आणि त्यांच्या सहका-यांनी दोन चोरांना दिलं पकडून

अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती आणि त्यांच्या सहका-यांनी दोन चोरांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.

Read more

शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या सजावटीत देशभरातील शक्तीपीठांचं दर्शन

शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रौत्सवामध्ये यंदा देवीच्या नवरूपांचे दर्शन घेता येणार आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मुभा

विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मुभा आहे. सर्व उमेदवारांनी या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Read more

नवरात्रौत्सवामध्ये नवरंगांबाबत कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवामध्ये नवरंगांबाबत कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही. तसंच भविष्य, पाप, पुण्य, देवीची कृपा-अवकृपा आणि रंगांचाही संबंध नसल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

गडकरी रंगायतन उपहारगृहाचा वापर पत्रकार परिषदेसाठी करू देण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांनी गडकरी रंगायतन उपहारगृहाचा वापर पत्रकार परिषदेसाठी करू देण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे आज निदर्शनं करण्यात आली.

Read more

वागळे इस्टेटमध्ये एका व्यक्तीकडून ४ तलवारी आणि ४ चॉपर अशी हत्यारं जप्त

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये एका व्यक्तीकडून ४ तलवारी आणि ४ चॉपर अशी हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.

Read more

भिवंडीमध्ये १० लाखांची रोकड भरारी पथकानं केली जप्त

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता पथकानं केलेल्या धडक कारवाईत १० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.

Read more

ईडीच्या कार्यालयावर निघालेल्या राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखलं

ईडीच्या कार्यालयावर निघालेल्या राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलीसांनी तीन हात नाक्यावरच रोखून धरलं.

Read more