घटस्थापनेसाठी कोणताही विशेष मुहुर्त नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना २९ सप्टेंबरला होत असून या दिवशी घट स्थापनेसाठी विशिष्ट मुहुर्त नाही.

Read more

पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी

पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असं सांगून जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणांनी समन्वयाचं काम करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं.

Read more

ठाणे महापालिकेच्या प्लास्टीक मुक्ती जनजागृती शिबीराला मोठा प्रतिसाद

प्लास्टीक बंदीच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी तसंच प्लास्टीक वापरामुळे मानवी आरोग्यावर होणा-या विपरित परिणामांबाबत शाळेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या प्लास्टीक मुक्ती जनजागृती शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला.

Read more

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे खातेदार-ठेवीदार हैराण

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे खातेदार-ठेवीदार हैराण झाले असून बँकेसमोर ठेवीदारांनी एकच गर्दी केली आहे.

Read more

आचारसंहिता भंग केल्यास कडक कारवाईचा जिल्हाधिका-यांचा इशारा

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

Read more

५-२-२ अंतर्गत, त्रयस्थ पक्षाकडून परिक्षण झाल्याशिवाय देयक न अदा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५-२-२ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचे त्रयस्थ पक्षाकडून परिक्षण झाल्याशिवाय देयक अदा करू नये असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

Read more

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त शहरात कुष्ठरोग, क्षयरोग आणि असांसर्गिक आजार शोधमोहिम जागरूकता अभियान

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त शहरात कुष्ठरोग, क्षयरोग आणि असांसर्गिक आजार शोधमोहिम जागरूकता अभियान राबवण्यात येणार आहे.

Read more

गुन्हे शाखेनं अलिबाग पोलीसांबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईत २ पुरातन मूर्ती सापडल्या

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अलिबाग पोलीसांसह केलेल्या संयुक्त कारवाईत २ जुन्या पुरातन मूर्ती जप्त केल्या आहेत.

Read more