नवरात्रौत्सवामध्ये नवरंगांबाबत कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रौत्सवामध्ये नवरंगांबाबत कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही. तसंच भविष्य, पाप, पुण्य, देवीची कृपा-अवकृपा आणि रंगांचाही संबंध नसल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

नवरात्रीतील रंगांबाबत कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणा-या वारावर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रं नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असंही नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more