डोंबिवलीतील ८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली

संक्षिप्त पुनरिक्षण करत नाव आणि फोटो नसलेल्या मतदारांना शेवटची संधी देत, नव्या मतदारांना नोंदणीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी यांनी आवाहन केले आहे.

Read more

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

Read more

जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला आगावू मतदार नोंदणी करता येणार

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती.

Read more

मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी सुरु

भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.

Read more

मतदानकेंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन करणार मतदार यादीची पडताळणी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील मतदार यादी परिपूर्ण, दोषविरहित आणि अचूक असावी, यासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Read more

कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -2023विभागात एकूण ९१.०२ टक्के मतदान

कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणूकीसाठी आज दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार विभागामध्ये १७ हजार ९ पुरुष तर २१ हजार ५२० स्त्री मतदार असे एकूण ३५ हजार ५२९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी १६ हजार १२८ पुरुष तर १८ हजार ९४२ स्त्री असे एकूण … Read more

मतदार जनजागृती अभियान अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी संस्थांचा गौरव करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम करून मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रेरित करण्याकरता, मतदारांमध्ये मतदान नोंदणी आणि मतदानासंदर्भातील जनजागृती निर्माण करण्यासाठी  या … Read more

ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना सन्मान

लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात  मतदाराचे मत मोलाचे आहे.  प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला नैमित्तक रजा

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

Read more

जिल्ह्याच्या मतदार यादीत महिला, आदिवासी आणि दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ

छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दुर्गम भागातील संरक्षित आदिवासी गट तसेच महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Read more