महापौरांची पालिका आयुक्तांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांमधील वाद चांगलाच पेटला असून महापौर मिनाक्षी शिंदे यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्तांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

Read more

इराणी गुन्हेगार टोळीस अटक करून साडेचार लाखांची मालमत्ता जप्त

ठाणे पोलीसांनी इराणी गुन्हेगार टोळीस अटक करून साडेचार लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.

Read more

गहाळ झालेले सोन्याचे दागिने नौपाडा पोलीसांनी अवघ्या दोन तासामध्ये मिळवून दिले परत

तीन हात नाका येथे कारमधून उतरताना गहाळ झालेले दीड लाखाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने नौपाडा पोलीसांनी अवघ्या दोन तासामध्ये परत मिळवून दिले आहेत.

Read more

गेल्या २४ तासात १७७ मिलीमीटर पावसाची नोंद

गेले १५ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं तीन दिवसापासून जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more