पालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळेच रेमडेसिवीरची टंचाई निर्माण झाल्याचा ठाणे मतदाता जनजागरण अभियानाचा आरोप

कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून इस्पितळात बेड उपलब्ध होत नाहीत, त्यातून रूग्णालयात प्रवेश मिळाला तरी ऑक्सीजनची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी मारामार यामुळे ठाणे शहरातील करोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एकीकडे प्रचंड हतबल झाले असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेची ढिसाळ यंत्रणा आणि निष्क्रिय प्रशासनाचे वाभाढे निघत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.

Read more

ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे अवास्तव बिलांच्या परताव्यासाठी जनआंदोलन

कोरोना काळात रूग्णांनी भरलेल्या महागड्या बिलांचा परतावा मिळावा म्हणून ठाणे मतदाता जनजागरण अभियान आंदोलन उभारणार आहे.

Read more

ज्युपिटर, हिरानंदानी, क्युरे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणूुन घोषित करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

होरायझन हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय योग्य असून रूग्णांना पैसे परत करावेत आणि ज्युपिटर, हिरानंदानी, क्युरे हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित करावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Read more

कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यू दाखला आणि पार्थिव देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

मृत्यू दाखला आणि पार्थिव कोविड १९ चा अहवाल प्राप्त झाल्यावरच देण्यात यावे अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Read more

पाणीपट्टी दरवाढ अन्याय्य असून ती मागे घेण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेली पाणीपट्टी दरवाढ अन्याय्य असून ती मागे घ्यावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Read more

ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यात बेकायदा बसवून अधिकाराचा गैरवापर केल्याचा अभियानाचा आरोप

समूह विकास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ नये म्हणून बेकायदा पोलीस ठाण्यात बसवून ठेवून नागरी स्वातंत्र्यावर घाला घातल्याप्रकरणी पोलीस अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे मतदाता जागरण अभियान विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असून भेट नाकारल्यास निदर्शनं करणार

ठाणे मतदाता जागरण अभियानानं समूह विकास योजनेबाबत विविध मागण्यांचं एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचं ठरवलं असून मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यास निदर्शनं करण्याचा इशाराही दिला आहे.

Read more

गडकरी रंगायतन उपहारगृहाचा वापर पत्रकार परिषदेसाठी करू देण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांनी गडकरी रंगायतन उपहारगृहाचा वापर पत्रकार परिषदेसाठी करू देण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे आज निदर्शनं करण्यात आली.

Read more

समूह विकास योजनेच्या घोषणेमागे मतांचा अट्टाहास आणि जनतेच्या भावनांशी खेळ असल्याचा ठाणे मतदाता अभियानाचा आरोप

समूह विकास योजनेच्या घोषणेमागे मतांचा अट्टाहास आणि जनतेच्या भावनांशी खेळ असल्याचा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानानं एका पत्रकार परिषदेत केला आहे.

Read more

वेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं

वेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं करण्यात आली.

Read more