कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार

कृषीदिनानिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी आणि उत्कृष्ट बचतगटाचा सत्कार करण्यात आला.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

Read more

उद्याची पाणी कपात रद्द – नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा सुरू राहणार

ठाण्यात होणारी उद्याची पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. उद्या नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा होणार आहे.

Read more

गायमुख चौपाटीचं १५ ऑगस्टला होणार लोकार्पण

गायमुख चौपाटीचं काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या १५ ऑगस्ट पूर्वी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांसह पाहणी केली.

Read more

खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसह केली ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी

वाहनतळाच्या इमारतीची अपूर्ण असलेली कामं लवकरात लवकर मार्गी लावून पहिल्या आणि दुस-या मजल्यावर दुचाकी तर तळमजल्यावर चारचाकी वाहनं उभी करण्याची सोय करावी अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी रेल्वेला केली आहे.

Read more

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांवर चप्पल फेकण्याच्या प्रकारानं खळबळ

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

उद्याचं खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही – दा. कृ. सोमण

उद्या म्हणजे मंगळवार २ जुलै रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारं खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more

गेले चार-पाच दिवस जिल्ह्यामध्ये सरासरी १०० मिलीमीटर पाऊस

गेले काही दिवस पावसानं चांगलाच जोर धरला असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाणी टंचाईची टांगती तलवार दूर होऊ शकते.

Read more

पाचपाखाडी परिसरात झाड पडल्यामुळं तीन दुचाकींचं नुकसान

ठाण्यात झालेल्या पावसामुळे पाचपाखाडी परिसरात झाड पडल्यामुळं तीन दुचाकींचं नुकसान झालं आहे.

Read more

महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना यशदा संस्थेच्या वतीनं प्रशिक्षण

महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना शारिरीक आणि व्यक्तीमत्व विकासासोबतच त्यांनी सुयोग्य आर्थिक नियोजन करून शिस्तबध्द जीवन जगावे याकरिता यशदा संस्थेच्या वतीनं ३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं.

Read more