ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या भातसा धरणात ९० तर बारवी धरणात ७५ टक्के पाणी साठा

जुलै महिन्यापासून ठाण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

Read more

भातसा धरणाची पाणी पातळी १३४ मीटर सापगाव आणि नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेच्या सूचना

भातसा धरणाची पाणी पातळी १३४. ०८ मीटर एवढी असून भातसा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा थोडा वाढला आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील समाधानकारक पावसामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार दूर

गेल्या काही दिवसात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाल्यात जमा आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळं धरणातील पाण्याच्या साठ्याची परिस्थिती सुधारली आहे.

Read more

धरणं भरल्यामुळे ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणारी धरणं आता भरली असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

Read more

धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ

ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांना पाणी पुरवठा करणा-या धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाल्यामुळे आता पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे.

Read more

धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळं पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाल्यात जमा

शहराप्रमाणेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत असून या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून पाणी टंचाईही जवळपास दूर झाल्यात जमा आहे.

Read more

धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ

शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे.

Read more

कालच्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात १ टक्क्यानं वाढ

गेले दोन दिवस ज्याप्रमाणे शहरामध्ये पाऊस कोसळत आहे त्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत नसला तरी काल धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात १ टक्क्यानं वाढ झाली आहे.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणांमध्ये खूपच कमी पाणी साठा

काल दिवसभर पावसाच्या संततधारेनंतर आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली.

Read more