चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींची ठिकठिकाणी गर्दी

वर्षाच्या अखेरीस आलेलं चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोल प्रेमींनी ठिकठिकाणी गर्दी केली होती.

Read more

​कार्तिक पौर्णिमेचं खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही – दा. कृ. सोमण

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

येत्या शुक्रवारी होणारं छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार – दा. कृ. सोमण

या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी म्हणजे १० जानेवारी रोजी पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

ठाण्यामध्ये सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यासाठी खगोलप्रेमींनी केली एकच गर्दी

ठाण्यामध्ये आज विविध ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासाठी अबालवृध्दांनी एकच गर्दी केली होती.

Read more

डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहता येणार

डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे गुरूवारी २६ डिसेंबर रोजी गोदूताई परूळेकर उद्यान येथे सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

Read more

२६ डिसेंबर रोजी होणारं सूर्यग्रहण भारतातून कंकणाकृती स्थितीत दिसणार – दा. कृ. सोमण

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येत्या गुरूवारी म्हणजे २६ डिसेंबर रोजी होत असून भारतातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती
स्थितीत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

२६ डिसेंबरला होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार – दा. कृ. सोमण

खगोलीय घटनांमध्ये दुर्मिळ समजलं जाणारं कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

उद्याचं खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही – दा. कृ. सोमण

उद्या म्हणजे मंगळवार २ जुलै रोजी ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी होणारं खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more