पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस आणि वेळा जाहीर

पावसाळ्यातील समुद्राच्या उधान भरतीचे दिवस आणि वेळा पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी जाहीर केल्या आहेत.

Read more

पुढील वर्षीच्या संभाव्य सुट्ट्या जाहीर – दा कृ सोमण

पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२४ च्या दिनदर्शिकेचे काम पूर्ण झाले असून सार्वजनिक संस्था किंवा काही लोकांना पुढील वर्षाच्या कामांचे अगोदर नियोजन करण्यासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी २०२४ मधील संभाव्य सुट्ट्यांची यादी प्रसिद्धीसाठी जाहीर केली आहे.

Read more

नविन वर्ष अधिक महिना आल्यामुळे १३ महिन्यांचे

गुडीपाडवा यंदा २२ मार्चला असुन नविन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे.

Read more

मकर संक्रांतीचा पुण्यकाल रविवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत

यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाल रविवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली.

Read more

आज वर्षातील सर्वात लहान दिवस

२२ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे. आज सूर्याने सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

पुढच्या वर्षी २ चंद्रग्रहणे भारतातून दिसणार – दा कृ सोमण

या वर्षातील आजचे हे शेवटचे चंद्रग्रहण. पुढच्या वर्षी २०२३ मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी त्यापैकी दोन चंद्रग्रहणे तेवढी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

येत्या मंगळवारी होणारं चंद्रग्रहण महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत दिसणार – दा कृ सोमण

येत्या मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते महाराष्ट्रातून खंडग्रास स्थितीत चंद्र उगवताना दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

उद्या एकाच दिवशी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज

उद्या बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. कार्तिक शुक्ल प्रतिपदा सूर्योदयी असेल त्या दिवशी बलिप्रतिपदा साजरी करावी असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

२७ वर्षांनी दिवाळी अमावास्येला सूर्यग्रहण – दा कृ सोमण

आज खंडग्रास सूर्यग्रहण असून आज २७ वर्षांनी दिवाळी अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण दिसणार असल्याचं पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी सांगितलं.

Read more

सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त – दा कृ सोमण

सोमवारी म्हणजे २४ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

Read more