कच्छ समाजातील विविध स्तरावर नैपुण्य मिळवणा-या व्यक्तींचा सत्कार केला जाणार

कच्छी अस्मिता मंचाच्या वतीनं कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीजच्या निमित्तानं कच्छ पागडी कोणा शिरे याअंतर्गत कच्छ समाजातील विविध स्तरावर नैपुण्य मिळवणा-या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे.

Read more

आपत्ती प्रतिसाद दल प्रभावी ठरावे यासाठी आता पथकासोबत रूग्णवाहिका आणि तात्काळ प्रतिसाद वाहन

ठाणे आपत्ती प्रतिसाद दल प्रभावी ठरावे यासाठी या पथकासोबत आता रूग्णवाहिका आणि तात्काळ प्रतिसाद वाहन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

Read more

मलनिस्सारण वाहिन्यांचे निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनास आणल्यानंतरही काहीच हालचाल न झाल्यामुळं घोडबंदर परिसरातील रस्ते खचले

ठाणे महापालिका प्रशासनानं मलनिस्सारण वाहिन्यांचं काम चालू असताना विशेष दक्षता न घेतल्यानं घोडबंदर परिसरात रस्ते खचले असल्याचं दिसत आहे.

Read more

विविध पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हस्तातंरण

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ५ मधील विविध पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हस्तातंरणाचा कार्यक्रम काल झाला.

Read more

वर्षा जल संचयनाबाबत नवीन धोरण तयार करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

वर्षा जल संचयन ही व्यापक चळवळ बनावी, जास्तीतजास्त लोकांनी जागरूक होऊन त्याची अंमलबजावणी करावी यासाठी जुन्या इमारतींबरोबरच नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना वर्षा जल संचयनाबाबत नवीन धोरण तयार करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

ठाणे शहरात गेल्या २४ तासात २२० मिलीमीटर तर जिल्ह्यात सरासरी १५८ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाणे शहरामध्ये गुरूवारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळं गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी लवकरच ओलांडण्याची शक्यता आहे.

Read more

घोडबंदर परिसरातील रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी

घोडबंदर पट्ट्यात झालेल्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणेकरांना आता हवामानाच्या सद्यस्थितीची माहिती मोबाईल आणि संकेतस्थळावर मिळणार

ठाणेकरांना आता हवामानाच्या सद्यस्थितीची माहिती मोबाईल आणि संकेतस्थळावर मिळणार आहे.

Read more

कळवा रूग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात ठाणे शहर काँग्रेसचं आंदोलन

कळव्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं काल प्रशासनास वैद्यकीय साहित्य देत अनोखं आंदोलन करण्यात आलं.

Read more

ठाण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अभ्यास अभियांत्रिकीचे विद्यार्थी करणार

स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं वाटचाल करत असलेल्या शहरातील विविध प्रकल्पांचा अभ्यास अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी करणार असून महापालिका राबवत असलेल्या प्रकल्पांची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी प्रशिक्षणार्थींना दिली.

Read more