रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला

रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला. रेल्वे मार्गावर झाड कोसळलं असल्याचं रेल्वे मोटरमनच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीनं ब्रेक दाबून ही गाडी थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता.

मुंब्रा येथे रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री पावणे नऊच्या सुमारास गुलमोहराचे मोठे झाड रेल्वे पटरीच्या बाजूला पडले. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.

Read more

पाचपाखाडीतील पूनमछाया इमारतीवर झाड पडले- सुदैवानं कोणतीही दुखापत नाही

पाचपाखाडीतील हुंदाई शोरूम च्या मागील पूनम छाया इमारतीवर एक झाड पडण्याची घटना घडली.

Read more

गुलमोहराचे झाड पडल्याने चारचाकीचे नुकसान

घोडबंदर रस्त्यावरील ग्रीन वूड कॉम्प्लेक्सजवळ एका चारचाकी गाडीवर दोन गुलमोहराची झाडे पडल्याने गाडीचे नुकसान झाले.

Read more

मल्हार सिनेमाजवळ गोखले रस्त्यावर एक झाड पडल्याने दोन वाहनांचं नुकसान

मल्हार सिनेमाजवळ गोखले रस्त्यावर एक झाड पडल्याने दोन वाहनांचं नुकसान झालं आहे.

Read more

ठाण्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीला मानवनिर्मित चुकाही तितक्याच जबाबदार

अलिकडेच आलेले तौक्ते वादळ हे हाहा:कार उडवून देणारं ठरलं असलं तरी यातील काही झालेली नुकसानं ही मानव निर्मित असल्याचंच दिसत आहे. तौक्ते वादळानं संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. ठाण्यालाही याचा चांगलाच फटका बसला.

Read more

वृक्ष कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत दोघांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची संजय वाघुलेंची मागणी

मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक आणि प्रवाशाला दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

Read more

नौपाड्यातील एका जुन्या झाडाची फांदी पडल्यामुळं ४ जण जखमी

नौपाड्यातील एका जुन्या झाडाची फांदी पडल्यामुळं ४ जण जखमी होण्याचा प्रकार काल घडला आहे.

Read more

पांचपाखाडी भागात वृक्ष कोसळल्यामुळं 2 चार चाकी आणि 3 तीनचाकी गाड्यांचं नुकसान

ठाण्याच्या पांचपाखाडी भागात एक मोठा वृक्ष कोसळल्यामुळं दोन चार चाकी आणि तीन तीनचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे.

Read more

पाचपाखाडीत एक मोठं झाड उन्मळून पडलं

पांचपाखाडीतील अमृतसिध्दी सोसायटीच्या दुस-या मजल्यावर आणि जवळच्याच दोन दुकानांवर आज सकाळी एक मोठं झाड उन्मळून पडलं.

Read more

घोडबंदरमध्ये एका झाडाची फांदी ७ वाहनांवर पडल्यामुळं या वाहनांचं नुकसान

घोडबंदरमध्ये एका झाडाची फांदी ७ वाहनांवर पडल्यामुळं या वाहनांचं नुकसान झालं आहे.

Read more