ठाण्यामध्ये आज सकाळी पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यामध्ये आज सकाळीही पावसाने हजेरी लावली. आज सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान पावसानं शहरामध्ये जोरदार हजेरी लावली या पावसामुळे ठीकठीकाणी पाणी साचलं होत.

Read more

ठाण्यात आज जोरदार पावसाची हजेरी

ठाण्यात आज दुपारच्या सुमारास पावसानं वीजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली.

Read more

पावसाच्या अचानक हजेरीमुळे अनेकांची त्रेधा तिरपीट

ब-याच दिवसांच्या खंडानंतर पावसानं आज अचानक हजेरी लावल्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ९० टक्के पाऊस

ठाण्यामध्ये गेले काही दिवस पाऊस कोसळत असला तरी गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी अवघा ९० टक्के पाऊस झाला आहे.

Read more

आज तिस-या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी – गणेश भक्तांचा उत्साह मात्र कायम

ठाण्यात सलग तिस-या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Read more

ठाण्यात संध्याकाळनंतर वीजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस

ठाण्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास अर्धा ते पाऊण तासात ३२ मिलीमीटर पाऊस झाला.

Read more

गेल्या २४ तासात ठाण्यात १०० मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यामध्ये गेले काही दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली असून गेल्या २४ तासात जवळपास १०० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Read more