कंपनीची रोकड बँकेत भरण्यासाठी जाणा-या व्यक्तीला लुटणा-यास कल्याण गुन्हे शाखेनं केली अटक

कंपनीची रोकड बँकेत भरण्यासाठी जाणा-या व्यक्तीला लुटणा-यास कल्याण गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

Read more

तीन हात नाका परिसरात मेट्रोमुळं वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं वाहतूक पोलीसांचा मेट्रोच्या कामावर आक्षेप

तीन हात नाका परिसरात मेट्रोमुळं वाहतूक कोंडी होण्याच्या शक्यतेनं वाहतूक पोलीसांनी मेट्रोच्या कामावर आक्षेप घेतला आहे.

Read more

शिवसेनेच्या सत्तेत वाटा देण्याच्या तयारीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विचारे विरोध गुंडाळला

ठाणे महापालिकेत सत्तेमध्ये वाटा देण्याचं आमिष दाखवल्यानंतर भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांचं बंड थंड झालं आहे.

Read more

ठाण्यातील बी.जे हायस्कूलचे बांधकाम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद

ठाण्यातील बी.जे हायस्कूलचे बांधकाम पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बंद पडलं आहे.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विशाखा देशपांडे यांना चीनमधील परिषदेसाठी आमंत्रण

चीनमधील मकाऊ येथे ८ एप्रिलला होणा-या लहान मुलांविषयीच्या एका परिषदेसाठी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विशाखा देशपांडे यांना आमंत्रण आलं असून लवकरच त्या चीनला जाणार आहेत.

Read more

गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी

गोवा येथे नुकत्याच झालेल्या गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धा आणि सनक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टंस् फौंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध पदकं पटकावित पुन्हा एकदा कौतुकाची थाप मिळवली आहे.

Read more

ठाण्यात ५ एप्रिलला सलग १२ तास काव्यवाचनाचा कार्यक्रम

प्रसिध्द मराठी कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मरणार्थ सलग १२ तासांचे काव्यरोंबाट हा कवितेचा कार्यक्रम ५ एप्रलि रोजी महाराष्ट्रातील दिग्गज कवी सादर करणार आहेत.

Read more

ठाणे महापालिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या रंगीत तालमीमुळं काही काळ गोंधळ

ठाणे महापालिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आल्यावर महापालिकेमध्ये एकच खळबळ उडाली.

Read more

ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा करण्यात आला.

Read more