परराष्ट्र धोरणावर ठाण्यात एका परिसंवादाचं आयोजन

परराष्ट्र धोरणावर ठाण्यात एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनदयाळ प्रेरणा केंद्रानं येत्या शनिवारी सहयोग मंदिर येथे या परिसंवादाचं आयोजन केलं आहे. आंतरराष्ट्रीय धोरणाच्या अभ्यासक स्वाती कुलकर्णी-तोरसेकर, लेखक-पत्रकार अरूण करमरकर आणि संरक्षण परराष्ट्र राजकारण या विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर हे या परिसंवादाचे वक्ते आहेत. २०१४ ते २०१९ या काळातील बदललेल्या परराष्ट्र धोरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading