ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा संघाला विजेतेपद

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा या संघांनी विजेतेपद पटकावलं.

Read more

सिग्नल शाळेचा प्रयोग शहरापुरता न राहता त्याचा शासकीय धोरणात अंतर्भाव करण्याची गरज – डॉ. भरत वाटवानी

सिग्नल शाळेचा प्रयोग केवळ एका महापालिकेपुरता किंवा शहरापुरता न राहता या प्रयोगाचा शासकीय धोरणात अंतर्भाव करण्याची गरज रामन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केली.

Read more

मुंब्र्याहून ठाण्याच्या दिशेनं जाणा-या धिम्या मार्गावरील बोगद्याजवळ असलेले खांब हटवण्याचे रेल्वेचं आश्वासन

मुंब्र्याहून ठाण्याच्या दिशेनं जाणा-या धिम्या मार्गावरील बोगद्याजवळ असलेले खांब हटवण्याचे अथवा दूर करण्याचं आश्वासन रेल्वेनं दिलं आहे.

Read more

ए के जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रोशनी मासिकाचं २५ व्या वर्षात पदार्पण

विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रोशनी हे मासिक यंदा २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

Read more

अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्टरन्स एक्झाम फॉर डिझाईन या परीक्षेत ठाण्याचा विश्वप्रसन्न हरिहरन् देशात प्रथम

अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्टरन्स एक्झाम फॉर डिझाईन या परीक्षेत ठाण्याचा विश्वप्रसन्न हरिहरन् हा विद्यार्थी देशात प्रथम आला आहे.

Read more

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी उद्यापासून १५ डब्याच्या उपनगरीय गाड्यांच्या फे-या

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी १५ डब्याच्या उपनगरीय गाड्यांच्या फे-या उद्यापासून सुरू होणार आहेत.

Read more