मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेला सुवर्णपदक

मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेनं सुवर्णपदक पटकावले.

Read more

ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

Read more

फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी ठाणेकर वेद दुसा या जलतरणपटूंची निवड

ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

Read more

स्टारफिशच्या जलतरणपटूंनी गोव्यातील अटल सेतू ते बांबोलीम् बिच हे 15 कि.मी अंतर पोहून केले पार

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना सलामी देण्यासाठी ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी गोव्यातील अटल सेतू ते बांबोलीम् बिच हे 15 कि.मी सागरी अंतर पोहून पार केले.

Read more

आंतर जिल्हा जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी 23 सुवर्ण, 22 रौप्य आणि 17 कांस्यपदकं पटकावत मिळवलं सांघिक विजेतेपद

डोंबिवलीत झालेल्या आंतर जिल्हा जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी 23 सुवर्ण, 22 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची लयलूट करत सांघिक विजेतेपदक पटकाविले.

Read more

राज्यस्तरीय सुपर स्प्रिंट जलतरण स्पर्धेत स्टारफिशची चमकदार कामगिरी – 20 सुवर्ण, 19 रौप्य आणि 6 कांस्यपदकाची लयलूट

पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय सुपर स्प्रिंट जलतरण स्पर्धेत स्टारफिश नायट्रो संघाने चमकदार कामगिरी करीत 20 सुवर्ण, 19 रौप्य आणि 6 कांस्यपदकाची लयलूट केली आहे.

Read more

चिपळूणमधील डेरवण युथ गेम 2021 जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी

चिपळूणमधील डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेम 2021 या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके प्राप्त करीत पुन्हा एकदा ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

Read more

ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या खेळाडूंनी पटकावली २५ पदकं

ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या खेळाडूंनी २५ पदकं पटकावली आहेत.

Read more

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली.

Read more

राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

सिंधुदुर्गतील देवबाग बीच येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more