ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली १५० मीटरच्या परिक्षेत्रातील बांधकाम आणि दुरुस्ती यांच्या १० प्रस्तावांना मान्यता

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या सभोवताली १५० मीटरच्या परिक्षेत्रातील बांधकाम आणि दुरुस्ती यांच्या १० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

Read more

ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा

ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाच्या बाहेर पडू न शकलेल्या ३३७ कैद्यांची सुटका

जामीन मंजूर होऊनही पैशाअभावी तुरूंगाच्या बाहेर पडू न शकलेल्या ३३७ कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

Read more

बंदीवानांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन द्या – जिल्हाधिकारी

ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या अंगभूत कलाकौशल्याला नागरीकांनी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Read more

ठाणे कारागृहातील २५ कैदी कोरोनाबाधित

ठाणे कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला असून सध्या कारागृहातील २५ कैदी कोरोना बाधित आहेत.

Read more

ठाणे कारागृहातील एका कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे कारागृहात आठवडाभरापूर्वी अपहरणाच्या गुन्ह्यात आणलेल्या २५ वर्षीय कैद्यानं बॅरॅक क्रमांक ६ वर चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Read more

ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्तीदिन साजरा करण्यात आला.

Read more

ठाणे मध्यवर्ती कारागृहात अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन

कारागृह विभागाच्या दक्षिण क्षेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांच्या विभागीय स्पर्धेचं आयोजन ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे कारागृहात एका कैद्याला तिघा कैद्यांनी बेदम मारहाण

ठाणे कारागृहात रात्री झोपण्याच्या अंथरुणावरून उद्भवलेल्या वादात एका कैद्याला तिघा कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Read more