मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो ४ च्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मानपाडा ते कासारवडवली दरम्यान गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे ते घोडबंदर वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत  राहण्यासाठी १५ मे ते २7 मे  या दरम्यान रात्रौ २३.५५ वा. ते सकाळी ०५.०० … Read more

ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड मार्गावरील वाहतुकीत बदल

कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. सदर मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतूकीस बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

मेट्रोच्या खांबासाठी उभारण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा आज दुर्दैवी मृत्यू

मेट्रोच्या खांबासाठी उभारण्यात आलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून एका महिलेचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

कल्याण तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

कल्याण-डोंबिवलीसह ग्रामीण भागाला थेट मुंबई, नवी मुंबई आणि तळोजाशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण – तजोळा या मेट्रो १२ प्रकल्पाला गती मिळाली आहे.

Read more

मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल

मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल करण्यात आला आहे.

Read more

मेट्रो पिलरच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मुंबई मेट्रोच्या पिलर टाकण्याच्या कामामुळे विहंग हिल्स सोसायटी ते घोडबंदर रोडवरील नागला बंदर या दरम्यान 19 ते 28 एप्रिल या कालावधीत वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Read more

पावसाळ्यापूर्वी मेट्रो मार्गावरील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

ठाणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो 4 मार्गाच्या कामांची तसेच या मार्गावरील रस्त्यांच्या कामांची आज पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी मेट्रोच्या मार्गाखालील रस्त्यांच्या दुरुस्तीची व सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी शिंदे यांनी दिले.

Read more

वडाळा ते गायमुख पर्यंत मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी

ठाणे मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.

Read more