कल्याणच्या प्रथमेश डोळेचा आंतरराष्ट्रीय परिषदेत मराठीचा झेंडा

इंडोनेशियातील नुसादुवा येथे झालेल्या बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स या जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कल्याणच्या प्रथमेश डोळे यानं मराठीचा झेंडा रोवला आहे.

Read more

पोलीस निरिक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसा पत्रक

पोलीस निरिक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसा पत्रक देऊन गौरवण्यात आलं.

Read more

जिल्ह्यामध्ये वयाची ८० पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार

जिल्ह्यामध्ये वयाची ८० वर्ष पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत तर सर्वात तरूण म्हणजे १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदानाचा प्रथम हक्क बजावणारे ४३ हजार ७५८ मतदार आहेत.

Read more

जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ करण्यात आली.

Read more

लोकसभा निवडणुकीदरम्यान बँकेतून होणा-या आर्थिक व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देणं वा अन्य हेतूने केल्या जाणा-या प्रकारांना आळा घालण्यासाठी बँकांमधून होणा-या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. असे संशयास्पद व्यवहार बँकांनी तात्काळ निवडणूक यंत्रणेस कळवावेत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

Read more

वाघबीळ ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार – पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा

वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं असून गावामध्ये प्रचार फेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे.

Read more

दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या जमिनदोस्त

दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं जमिनदोस्त केल्या.

Read more

कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे लोकसभा जिंकणारच – हुसेन दलवाई यांचा विश्वास

देशात काँग्रेसनं ५६ पक्षांबरोबर महाआघाडी स्थापन केली असून आनंद परांजपे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे लोकसभा लढवत आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली तरी अशा कोणत्याही प्रकारची नाराजी नसून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकणारच असा विश्वास काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.

Read more

२२ लाखांचे परकीय चलन बाळगणा-या एका महिलेसह चौघांना अटक

मुंब्रा पोलीसांनी भारतीय चलनातील २२ लाखांचं परकीय बाळगणा-या चौघांना अटक केली आहे.

Read more

काही लोकांच्या स्वार्थामुळेच काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात असल्याचा भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांचा दावा

काही लोकांच्या स्वार्थामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विरोध केला जात असल्याचा दावा भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांनी केला आहे.

Read more