आरोग्य पर्यवेक्षिकांचे पोषाहार प्रात्यक्षिक

परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय वि सा सामान्य रुग्णालय येथील ७७ वी स्त्री आरोग्य पर्यवेक्षीका या बॅचचे पोषाहार प्रात्यक्षिक सादर मा जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि परिचर्या अधिकारी सिदधी बांदेकर यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.

Read more

दारू पिऊन शिवीगाळ करणा-या बहिणीच्या नव-याची हत्या करणा-यास अवघ्या दोन तासात अटक

दारु पिऊन सासरच्या मंडळींना शिवीगाळ करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याची रागाच्या भरात तरुणाने राहत्या घरात धारदार चाकुने हत्या केली.

Read more

पुढील वर्षीच्या संभाव्य सुट्ट्या जाहीर – दा कृ सोमण

पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२४ च्या दिनदर्शिकेचे काम पूर्ण झाले असून सार्वजनिक संस्था किंवा काही लोकांना पुढील वर्षाच्या कामांचे अगोदर नियोजन करण्यासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी २०२४ मधील संभाव्य सुट्ट्यांची यादी प्रसिद्धीसाठी जाहीर केली आहे.

Read more

भगवान गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ वाहतुकीत बदल

राबोडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत ५ मे  ते ६ मे  रोजी भगवान गौतम बुध्द यांच्या २५६६ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ शिशुज्ञान मंदिर शाळेच्या बाजूस मनोरंजनाचे  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरीकांची गैरसोय होवू नये आणि  परिसरातील वाहतूक सुरळीत, सुनिश्चित होण्याकरीता वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन

संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी १२ तास बंद राहणार

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी १२ तास बंद राहणार आहे.

Read more

नालेसफाईच्या कामात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवावा आणि ३१ मे च्या आधी नालेसफाई पूर्ण करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more