२४ फेब्रुवारीला मलंगड यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार – श्रीकांत शिंदे

माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक,भाविक सहभागी होत असतात. आता ही चळवळ चालू राहावी … Read more

कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंड येथे श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सवाचे आयोजन

तिरूमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने श्री श्रीनिवास कल्याणम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.डोंबिवली कल्याण शीळ रोड वरील प्रीमियर ग्राउंड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनेक नागरिकांना वेळेअभावी, पैसे अभावी तिरुपतीला जाऊन दर्शन घेता येत नाही त्यामुळे नागरिकांना तिरुपती बालाजीचे अनुभूती घेता यावे दर्शन घेता यावे यासाठी या कार्यक्रमाचे डोंबिवलीत … Read more

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी ४० मिनिटांचा प्रवास वेळ पाच मिनिटांवर येणार

कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते.

Read more

सफाई कामगारांनां आठ ते दहा वर्षे काम केले तर त्यांना कायम कराव – मेधा पाटकर

राज्यातील अनेक महापालिकांमध्ये कचरा उचलण्याचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार बदलला की, कंत्राटी सफाई कामगारांचा रोजगार जातो. त्यांना रोजगार सुरक्षितता आणि किमान वेतन दिले जावे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.

Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना फेरीवल्यावर करवाईचे आदेश

रात्रीच्या वेळी प्रवाशांची घरी जाण्याची घाई, स्टेशन मधून ते बाहेर पडत नाही तोच फेरीवाल्यांनी परिसराला घातलेला गराडा असे चित्र डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेर दिसून येते.

Read more

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहरातील धूळ साफ करण्यासाठी दोन धूळ शमन वाहनांची खरेदी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्याने शहराला बकाल स्वरूप आले आहे.

Read more

कल्याण डोंबिवली मध्येही आनंद चतुर्दशीच्या दिवशी १७० सार्वजनिक तर 13165 घरगुती गणपती बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून अनंत चतुर्थीच्या दिवशी कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सार्वजनिक मंडळ आणि घरगुती गणपतीचे विसर्जन मोठ्या जल्लोषात झाले असून महा पालिकेकडून गणेश घाटावर त्या संदर्भाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read more

कल्याण डोंबिवली चा पुढचा महापौर भारतीय जनता पक्षाचा होणार वक्तव्याने खळबळ

कल्याण डोंबिवलीचा पुढचा महापौर हा भाजपाचाच होणार असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचा महापौर होणार हे ठरलं होतं, मात्र गडबड सगळी मातोश्री वरून होतं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मला सांगितलं.भाजपचा महापौर व्हावा अशी शिंदे यांची इच्छा होती.मात्र मातोश्रीवरून सांगितलं की भाजपाचा महापौर … Read more

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ७५ वर्ष जुन्या अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा

कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ७५ वर्ष जुन्या अतिधोकादायक इमारतीवर केडीएमसीचा हातोडा मारला.

Read more

कल्याण – डोंबिवली महापालिका राबवणार कर थकबाकीदारांसाठी अभय योजना

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Read more