पुढील वर्षीच्या संभाव्य सुट्ट्या जाहीर – दा कृ सोमण

पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२४ च्या दिनदर्शिकेचे काम पूर्ण झाले असून सार्वजनिक संस्था किंवा काही लोकांना पुढील वर्षाच्या कामांचे अगोदर नियोजन करण्यासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी २०२४ मधील संभाव्य सुट्ट्यांची यादी प्रसिद्धीसाठी जाहीर केली आहे.
प्रजासत्ताक दिन  शुक्रवार २६ जानेवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती  सोमवार १९ फेब्रुवारी, महाशिवरात्री शुक्रवार ८ मार्च, होळी – धूलिवंदन  सोमवार २५ मार्च, गुडफ्रायडे शुक्रवार २९ मार्च, गुढीपाडवा  मंगळवार ९ एप्रिल, रमझान ईद गुरुवार ११ एप्रिल डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती  रविवार १४ एप्रिल , श्रीरामनवमी बुधवार १७ एप्रिल, श्रीमहावीर जयंती रविवार २१ एप्रिल, महाराष्ट्र दिन बुधवार १ मे, बुद्ध पौर्णिमा गुरुवार २३ मे, बकरी ईद सोमवार १७ जून, मोहरम बुधवार १७ जुलै, स्वातंत्र्यदिन गुरुवार १५ ॲागस्ट २०२४, पारसी नववर्ष  गुरुवार १५ ॲागस्ट, श्रीगणेश चतुर्थी शनिवार ७ सप्टेंबर, ईद-ए-मिलाद  सोमवार १६ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती. बुधवार २ ॲाक्टोबर, दसरा – विजया दशमी  शनिवार १२ ॲाक्टोबर, दिवाळी ( लक्ष्मीपूजन ) शुक्रवार १ नोव्हेंबर, बलिप्रतिपदा शनिवार २ नोव्हेंबर, गुरुनानक जयंती शुक्रवार १५ नोव्हेंबर आणि ख्रिसमस बुधवार २५ डिसेंबर अशा सुट्ट्या येत असल्याचं दा कृ सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading