सिंगापूर येथे होणा-या एशियन चॅम्पियनशिपसाठी ठाण्यातील तीन मुलांची निवड 

एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड करण्यात आली.

Read more

ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार महिन्यात 1 कोटी 62 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी पासून आतापर्यंत 165 जणांविरुद्ध 131 गुन्हे दाखल केले असून 1 कोटी 62 लाख 42 हजार 635 रुपये किमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

Read more

विधी सेवा प्राधिकरणाच्या बचाव पक्ष प्रणालीमुळे 120 न्यायालयीन बंद्यांना मिळाला दिलासा – सचिव ईश्वर सुर्यवंशी

अनेक वर्षांपासून केवळ आर्थिक अडचणींमुळे तुरुंगात असलेल्या कैद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ठाणे जिल्हा न्यायालयात स्थापन केलेल्या बचाव पक्ष प्रणालीच्या माध्यमातून मोफत विधी सहाय्य मिळाल्यामुळे बंद्यांची कैदेतून सुटका झाली आहे.

Read more

महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सीवर लाईन सफाईची कामे करतांना संबंधित सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणारे कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी

महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सीवर लाईन सफाईची कामे करतांना संबंधित सफाई कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणारे कंत्राटदार आणि संबंधित महापालिका अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read more

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे ठाण्यात दुर्ग अभ्यास वर्गाचे आयोजन

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे ठाण्यात दुर्ग अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील इतिहास आणि दुर्ग प्रेमींनी या अभ्यास वर्गास चांगला प्रतिसाद दिला.

Read more

डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन

डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ज्येष्ठ शिवसैनिक अनंत ( बाबू ) मालुसरे यांचे निधन

शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक अनंत मालुसरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Read more

मोखाडाच्या १८ तरुणांना आमदार संजय केळकर यांनी मिळवून दिला न्याय

मध्य वैतरणा प्रकल्पात बाधित मोखाडा तालुक्यातील कारेगावच्या कुटुंबांना अखेर आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे.

Read more

सांगलीच्या अवलियाची ठाण्यात विश्वविक्रमाला गवसणी

काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७७ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Read more