नाले साफ करण्यासाठी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्याऐवजी शहराच्या उताराचा योग्य वापर केल्यास नालेसफाईसाठी कोट्यावधी रूपयांच्या खर्चाला आवर घालता येईल – राजीव दत्ता यांची सूचना

नाले साफ करण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्याऐवजी शहराच्या उताराचा योग्य वापर केल्यास नालेसफाईसाठी होणा-या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाला आवर घालता येईल अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

नालेसफाईच्या कामात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवावा आणि ३१ मे च्या आधी नालेसफाई पूर्ण करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Read more

महापालिका आयुक्तांनी केली वागळे इस्टेट परिसरातील रस्ते, स्वच्छता आणि नालेसफाईची पाहणी

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांच्या कामांची तसेच रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि साफसफाई कामांची पाहणी केली.

Read more

नालेसफाई ३१ मे पर्यंत योग्यत-हेने न झाल्यास कारवाईचा प्रशासनाचा इशारा

महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे ६५ ते ७० टक्के पुर्ण झाल्याचा दावा आयुक्त विपीन शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी केला असतानाच, शहरात जेमतेम ४० ते ५० टक्केच नालेसफाईची कामे पुर्ण झाल्याची बाब पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या बैठकीतून समोर आली आहे.

Read more

कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात व्यापक प्रमाणात नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी कासारवडवली ते वागळे इस्टेट परिसरातील नालेसफाई कामाची पाहणी केली.

Read more

महापौर आणि आयुक्तांनी केली पडझड आणि सखल भागांची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि महापालिका आयुक्तांनी शहरातील नालेसफाई, पाणी साचणाऱ्या सखल भागांची आणि पडझड झालेल्या ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more

पालिका आयुक्तांनी केली नाले सफाई तसंच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात आज सकाळपासून अतिवृष्टी सुरु झाली असून आज मुसळधार पावसात महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Read more

भर पावसातही महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई कामाची पाहणी

ठाणे महापालिकेच्या वतीने मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व अत्यावश्यक कामे करण्यात आली असून आज दुसऱ्या दिवशीही भर पावसात महापालिका आयुक्तांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली.

Read more

नालेसफाई नव्हे तर हात की सफाई – ठाणेकरांच्या जीवाशी खेळ असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप

ठाण्यातील आनंद नगर, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, बाळकुम, नळपाडा, कोपरी, श्रीरंग राबोडी परिसरातील नाले सफाईचा पाहणी दौरा आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

Read more

नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून नाल्याची तळापर्यंत सफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more