प्रतिकात्मक यमराजांनी वाहन चालकांना ‘वाहतुकीचे नियम पाळा – दिला सल्ला

कल्याण पश्चिमेत वाहतूक पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवत वाहन चालकांना वाहतूक नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.

Read more

ठाण्यातील तीन हात नाका ब्रिज ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

आज आठवड्याचा पहिला दिवस ठाण्यातील चाकरमाणी मुंबईच्या दिशेने कामावर जाण्यास निघाले आणि ठाण्याच्या तीन हात नाका ब्रिज ,आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या 2 तव 3 कोलो मीटर लांबच लांब रांगा टोल नाका आणि जड अवजड वाहनामुळे होत आहे. मुंबईच्या दिशेने जाताना … Read more

दक्ष नागरिकामुळे टोईंगवाले अडचणीत

ठाण्यात कॅडबरी जंक्शनला चेतन चिटणीस यांनी चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या आणि लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबरोबर खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या. गाड्या उचलून नेणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे नव्हती. योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता. गाड्या उचलण्याचं काम करणाऱ्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हे लोक … Read more

कल्याण- डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह वाहतूक पोलीसही त्रस्त

कल्याण- डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत.

Read more

मानकोली ब्रिज ते साया रिसॉर्ट मुख्य रस्त्यावर 13 जुलै रोजी नो पार्किंग

भिवंडीमधील अंजूर येथील साया रिसॉर्ट येथे १३ जुलै २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रशिक्षण वर्ग (राज्य स्तरीय) होणार आहे. यामुळे मानकोली पूल ते साया रिसॉर्ट रस्ता हा मार्गावर दोन्ही बाजूस सकाळी 6.00 ते रात्री 22.00 वाजेपर्यंत वाहने लावण्यास (नो पार्किंग) प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक विभाग, पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

वाहतूक शाखेच्या पोलिसांना अत्याधुनिक ई-चलन यंत्र

वाहतूक शाखेच्या पोलिसांना अत्याधुनिक यंत्र देण्यात आली आहेत. यापूर्वी 2019 मध्ये इ चलन यंत्र देण्यात आली होती. मात्र या ई चलन यंत्रामध्ये असलेल्या उणिवा नवीन यंत्रात दूर करण्यात आल्या आहेत.

Read more

मुंब्रा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला

मुब्रा बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झालं असून आता हा रस्ता वापरण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.

Read more

ठाणे शहरातील संकल्प चौक ते जुना पासपोर्ट मार्गावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील संकल्प चौक ते जुना पासपोर्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जिलानेवाडी येथील श्री रायलादेवी महादेव मंदिरा समोरील मुख्य रस्त्यावर मलवाहिनी  टाकण्यात येणार आहे. त्यामुळे आज दि. २ जूनपासून काम संपेपर्यंतच्या कालावधीत संकल्प चौकातून जुना पासपोर्ट ऑफिसकडे जाणाऱ्या वाहनांना व जुना पासपोर्ट ऑफिसकडून संकल्प चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार  राठोड यांनी दिली आहे.

Read more

मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो ४ च्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मानपाडा ते कासारवडवली दरम्यान गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे ते घोडबंदर वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत  राहण्यासाठी १५ मे ते २7 मे  या दरम्यान रात्रौ २३.५५ वा. ते सकाळी ०५.०० … Read more

जुन्या कोपरी रेल्वे पुलाचे डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे नवीन कोपरी पुलावर वाहनांची वर्दळ

ठाणे पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या कोपरी रेल्वे पुलाचे डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे नवीन कोपरी पुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Read more