भगवान गौतम बुध्दांची २ हजार ५६६वी जयंती साजरी

भगवान गौतम बुध्दांची २ हजार ५६६वी जयंती आज साजरी करण्यात आली. जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणा-या गौतम बुध्दांची शिकवण सध्याच्या दिवसात सर्वांनी अंगिकारण्याची गरज आहे. या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading