आरोग्य पर्यवेक्षिकांचे पोषाहार प्रात्यक्षिक

परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय वि सा सामान्य रुग्णालय येथील ७७ वी स्त्री आरोग्य पर्यवेक्षीका या बॅचचे पोषाहार प्रात्यक्षिक सादर मा जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि परिचर्या अधिकारी सिदधी बांदेकर यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.

Read more

ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

जिल्हा शासकीय रूग्णालयाची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू

जिल्हा शासकीय रूग्णालय हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मात्र साधारणत: १०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेलं हे जिल्हा शासकीय रूग्णालय आताच्या लोकसंख्येस अपुरं पडत आहे.

Read more

सिव्हिल रुग्णालयात लहान मुलांसाठी दोन व्हेंटिलेटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात प्रथमच लहान मुलांसाठी दोन व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत.

Read more

जिल्हा शासकीय रूग्णालयात उद्या म्हणजे ११ मे रोजी लसीकरण बंद

जिल्हा शासकीय रूग्णालयात उद्या म्हणजे ११ मे रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचं रूग्णालयाकडून कळवण्यात आलं आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

Read more

जिल्हा शासकीय रूग्णालयात उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जाणार

जिल्हा शासकीय रूग्णालयात उद्या म्हणजे ७ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जाणार आहे.

Read more

कोविड उपचारांमध्ये उत्तम शुश्रृषा करून सिव्हील रूग्णालयाचा रूग्णसेवेचा आदर्श वस्तूपाठ

सरकारी रुग्णालय म्हटले की,भोंगळ कारभार अन सुश्रुषेतील आबाळ …अशीच काहीशी धारणा सर्वाची बनलेली असते. मात्र,ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाने याला छेद दिला असुन कोविड उपचारांमध्ये उत्तम सुश्रूषा करून रुग्णसेवेचा वस्तुपाठ घालुन दिला आहे.

Read more

जिल्हा सामान्य रूग्णालयातील १२५ नवीन ऑक्सीजन खाटांचं लोकार्पण

ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात १२५ नवीन ऑक्सीजन खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या असून आज त्याचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं.

Read more

जिल्हा सामान्य रूग्णालयाला सर्वात जास्त कुटुंब नियोजन करणारी संस्था म्हणून पुरस्कार

कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा-या संस्था, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि सर्वोत्कृष्ट समुपदेशन करणारी संस्था यांना जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Read more

शवागारातील वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्यानं २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

जिल्हा शासकीय रूग्णालयातील शवागारामध्ये असलेल्या वातानुकुलित यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ठाणे आणि पालघर पोलीसांनी २२ मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Read more