कल्याण – डोंबिवली महापालिका राबवणार कर थकबाकीदारांसाठी अभय योजना

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Read more

कल्याण डोंबिवली शहराच्या इतिहासाला महापालिका देणार उजाळा – कल्याणकरांचा मात्र आक्षेप

कल्याण डोंबिवली शहराच्या इतिहासाला महापालिका उजाळा देणार असून कल्याणकरांनी मात्र याला आक्षेप घेतला आहे.

Read more

कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांना मालमत्ता कराबाबत दिलासा मिळण्याची शक्यता

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या २७ गावांचा मालमत्ता कर हा १० पटीने वाढवण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या संबंधी गेल्या महिन्यात संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता.

Read more

कल्याणमधील बारावे भागात इमारतीसाठीच्या खोदकामामुळे दोन इमारतीना तडे

कल्याणमधील बारावे भागात इमारतीसाठीच्या खोदकामामुळे दोन इमारतीना तडे जाण्याचा प्रकार घडला आहे.

Read more

कल्याण पूर्वेतील रस्ते, नाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या २६ रस्त्यांची पालिका आयुक्तांनी केली पाहणी

कल्याण पूर्वेतील रस्ते, नाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या २६ रस्त्यांची पालिका आयुक्तांनी  पाहणी केली.

Read more

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी मालकांना अंतिम जप्तीची नोटीस

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी मालकांना कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी वारंवार आव्हान करत नोटीस पाठवून उद्योजकांनी भूखंड मालमत्ता कर न भरल्याने अखेर महानगरपालिकेने उद्योजकांना अंतिम जप्तीची नोटिस बजावली आहे.

Read more

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २ हजार २०६ कोटींचा अर्थसंकल्प

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा २०२३-२४ चा २ हजार २०६ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सभागृहात सादर केला.

Read more