जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दहा महिन्यात विविध प्रकारच्या ३०४० शस्त्रक्रिया

खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत होत असून गेल्या दहा महिन्यात विविध प्रकारच्या ३०४० शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Read more

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हासामान् यरुग्णालय होणार सुपरस्पेशालिटी रुग्णालय-मुख्यमंत्रीएकनाथशिंदे

राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होतेमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही … Read more

आरोग्य पर्यवेक्षिकांचे पोषाहार प्रात्यक्षिक

परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय वि सा सामान्य रुग्णालय येथील ७७ वी स्त्री आरोग्य पर्यवेक्षीका या बॅचचे पोषाहार प्रात्यक्षिक सादर मा जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि परिचर्या अधिकारी सिदधी बांदेकर यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.

Read more

ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

विवाहित महिला डॉक्टरांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेत वैद्यकिय अधीक्षक डॅा.माधवी पंदारे (खराडे) यांना “स्टनिंग लेडी” हे टायटल

मेडिक्वीन मेडिको पिजंट यांच्यातर्फे राज्यातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील गोवेली,ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॅा.माधवी पंदारे (खराडे) यांना “स्टनिंग लेडी” हे टायटल मिळाले

Read more

लसीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी रोज नवीन रंगीबिरंगी कूपन्स

जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी एक नवीन कल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे.

Read more

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या चांगल्या प्रकारे उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान करण्यात आली.

Read more

जिल्हा सामान्य रूग्णालयाला सर्वात जास्त कुटुंब नियोजन करणारी संस्था म्हणून पुरस्कार

कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणा-या संस्था, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि सर्वोत्कृष्ट समुपदेशन करणारी संस्था यांना जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Read more

शवागारातील वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्यानं २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

जिल्हा शासकीय रूग्णालयातील शवागारामध्ये असलेल्या वातानुकुलित यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ठाणे आणि पालघर पोलीसांनी २२ मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Read more