महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची ९४४ कोटींची थकबाकी

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटी रूपयांवर पोचल्यानं ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासह ९० टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय पाटील यांनी दिले आहेत.

Read more

परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली – दिवाकर रावते

परिवहन विभागाचा प्रत्येक घराशी संबंध असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दळणवळणाच्या गरजा भागवताना विभागाच्या वाहनांचा वापर करते. त्यामुळं परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं.

Read more

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्यला बियाथल चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक

स्वमग्न असलेल्या सानिका वैद्य हिनं मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित केलेल्या दहाव्या बियाथल नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Read more

कळव्याच्या महापालिका रूग्णालयातील ५ डॉक्टरांनाच डेंग्यू

कळव्याच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयातील ५ डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

जिल्हा परिषदेतील साडेतीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन आता महिन्याच्या १ तारखेला होणार

जिल्हा परिषदेतील साडेतीन हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन आता महिन्याच्या १ तारखेला होणार आहे.

Read more

काँग्रेसमधील गटबाजी उघड

आधीच अस्तित्वासाठी झगडत असलेल्या काँग्रेसमध्ये सर्वांनी एकत्र येऊन पक्ष वाढवण्याची गरज असताना पक्षातील गटबाजी दिसून येत आहे.

Read more

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी वाङमय मंडळाचं उद्घाटन

पत्रकारांसाठी प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणा यांबरोबरच आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा असणे अत्यावश्यक आहे. पत्रकाराने सतत वाचत राहावे आणि शिकण्यासाठी तयार असावे असे विचार पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ जी. मोहिउद्दीन जेड्डी यांनी व्यक्त केले.

Read more

ठाण्यात लवकरच मराठा समाजाचे वसतिगृह – पालकमंत्री

ठाण्यात लवकरच मराठा समाजाचे वसतिगृह होईल आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या येतील त्या मी पूर्ण करेन, मी मराठा समाजाचा म्हणून मंत्रालयात बसलेला तुमचा हक्‍काचा माणूस आहे, अशा शब्दात पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आश्वासन मराठा समाजाच्या देशातील १०० मराठा संस्थांचे अखिल मराठा संमेलन ठाण्यात झाले त्यावेळी दिले.

Read more

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यावरील संकेतस्थळाचं उद्घाटन

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाचा भर – एकनाथ शिंदे

एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यासाठी राज्यात आता महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more