भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान – शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला बाय बाय

भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान सुरू असून राहुल गांधींना बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read more

ठाणेकरांना टोलमाफी मिळायलाच हवी; महाविकास आघाडीची मागणी

शहरात होत असलेली वाहतुक कोंडी, वाढते नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोलनाक्यावर होणारी गर्दी, अवजड वाहने, यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढत आहे. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप काँग्रेसचा

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्याने केला आहे.

Read more

विरोधकांना दाबण्याचा आणि भीती दाखवण्याचा केंद्रातल्या मोदी सरकारचा प्रयत्न – नाना पटोले

विरोधकांना दाबण्याचा आणि भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्रातल्या मोदी सरकारचा आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Read more

काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे केल्या विविध मागण्या

नगरसेवकाच्या पीए ला देखील पोलीस संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे आमच्या पक्षातील देखील ५० पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read more

नाही तर २०२४ मध्ये मोदींचे सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासाने पोहोचू – लेट लतिफ नेत्यांचे खासदार कुमार केतकर यांनी टोचले कान

डोंबिवलीतील एका कार्यक्रमास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काही स्थानिक नेते तब्बल अडीच तास उशीरा पोहचल्याने खासदार कुमार केतकर यांनी त्यांचे कान टोचले.

Read more

ठाण्यात वर्तक नगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

वर्तकनगर येथे सुरक्षित असलेल्या इमारती धोकादायक ठरवून १६० रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स लॅाबींकडून आखण्यात आला आहे. रहिवाशांनी म्हाडाच्या नियमानुसार क्षेत्रफळाची मागणी केल्यानंतर वापरण्यायोग्य असलेल्या दोन इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्या “सी 1” या श्रेणीत टाकण्यात आल्या असून यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Read more

अनधिकृत बांधकामांचं थेट प्रक्षेपण पालिकेसमोर करण्याचा ठाणे युवक काँग्रेसचा इशारा

मुंब्रा-दिव्यामधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई न केल्यास अशा अनधिकृत बांधकामांचं थेट प्रक्षेपण पालिकेसमोर करण्याचा इशारा ठाणे युवक काँग्रेसनं दिला आहे.

Read more

​खारघर दुर्घटनेतील मृतांना २५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी

खारघर दुर्घटनेत १३ नाही तर सुमारे ५० जणांना आपले प्राण गमवावे लागले असून जवळ जवळ ५०० लोक जखमी झाले असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री आरीफ नसीम खान यांनी केला आहे. त्यामुळे मृतांना २५ लाखांची मदत आणि त्यांच्या कुटुबियांतील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

Read more

ठाण्यात कॉंग्रेसच्या वतीने’ शर्म करो मोदी’ आंदोलन

जम्मू-कश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा घटनेच्या खुलाश्यामुळे काँग्रेसनं संपूर्ण देशभरात “शर्म करो…मोदी शर्म करो असा नारा देत निदर्शने केली.

Read more