महाराष्ट्रराज्यमार्गपरिवहनमहामंडळाच्याताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिकबसदाखल

खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना “प्रवासी हाच आपला परमेश्वर” असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसच्या लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Categories ST

एसटी कामगारांना भडकवून सरकार अस्थिर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न – हरिभाऊ राठोड

एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता पूर्णपणे कर्मचारी संघटनेच्या हातून निसटला आहे. या संपाचा फायदा भाजपच्या आमदारांकडून घेतला जात आहे. कामगारांना भडकावून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा आरोप भटके-विमुक्त, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

Read more

एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता महाव्यवस्थापकांचा चालक-वाहकांशी संवाद

एसटीची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यावर एसटीच्या महाव्यवस्थपकांनी काल चालक-वाहकांशी संवाद साधला.

Read more

कोविड चाचणी निगेटिव्ह असणा-या प्रवाशांसाठी कोकणात जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध

कोविड १९ ची चाचणी निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांसाठी कोकणात जाण्याकरिता १३ ते २१ ऑगस्ट अखेर एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Read more

राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ११६ कर्मचा-यांची कोरोनावर यशस्वी मात

राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील एकूण ११६ कर्मचा-यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Read more

एसटीने ४ लाखांहून अधिक मजुरांना सोडले त्यांच्या मूळगावी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आत्तापर्यंत ४ लाखाहून अधिक मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आलं.

Read more

एसटीने तब्बल २ लाख मजुर-श्रमिकांना सोडलं त्यांच्या गावी

राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने गेल्या १० दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल २ लाख १ हजार ९८८ श्रमिक – मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहचविले आहे.

Read more

राज्य परिवहन महामंडळानं आत्तापर्यंत जवळपास ७३ हजार मजुरांना सोडलं त्यांच्या मूळगावी

श्रमिकांनी अवैध आणि धोकादायक प्रवासाऐवजी राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे.

Read more

ठाण्यातील वंदना आणि भिवंडी एसटी स्टँडचं विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बस पोर्टमध्ये रूपांतर

ठाण्यातील वंदना आणि भिवंडी येथील एसटी स्टँड विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बस पोर्टमध्ये रूपांतरीत केले जाणार आहेत.

Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

Read more