आठ महिन्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ दिव्यांगांचं बेमुदत उपोषण

आठ महिन्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनापासून शबनम रैन यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना जलद सुविधा मिळाव्यात – अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वार्डमधील डॉक्टरांची आणि नर्सेस ची कमतरता अनेक दिवसांपासून आहे.

Read more

कळवा रूग्णालयातील परिचारिकांचं आज काम बंद आंदोलन

ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयातील परिचारिकांनी आज काम बंद आंदोलन केलं.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मूत्रपिंड आणि शस्त्रक्रिया विभागाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आनंद दिघे हार्टकेअर सेंटरमध्ये मूत्रपिंड आणि त्यांसंबंधीत आजारांवरील शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असून याचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून सामुहिक रजेवर

कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील निवासी डॉक्टर आपल्या मागण्यांसाठी उद्यापासून सामुहिक रजेवर जाणार आहेत.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे.

Read more

धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्रात हृदयावरील यशस्वी शस्त्रक्रिया

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे.

Read more

कळवा रूग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्राचं लोकार्पण

ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयामध्ये आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र सुरू करण्यात आलं असून पालकमंत्र्यांच्या हस्ते आज या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविले १ वर्षाच्या बाळाचे प्राण

ठाण्यातील दिव्या उमाशंकर यादव हे १ वर्षाचे बाळ पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झाल्याने त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यास बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे.

Read more