आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथी धीर गंभीर वातावरणात

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथी धीर गंभीर वातावरणात संपन्न झाली.

Read more

आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटात प्रसाद ओक साकारणार दिघेंची भूमिका – १३ मे ला होणार प्रदर्शित

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Read more

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ७०वी जयंती आज धीरगंभीर वातावरणात साजरी

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ७०वी जयंती आज धीरगंभीर वातावरणात साजरी करण्यात आली.

Read more

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २१वी पुण्यतिथी धीरगंभीर वातावरणात संपन्न

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २१वी पुण्यतिथी आज धीरगंभीर वातावरणात संपन्न झाली.

Read more

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ६९वी जयंती धीरगंभीर वातावरणात साजरी

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ६९वी जयंती आज धीरगंभीर वातावरणात साजरी करण्यात आली.

Read more

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २०वी पुण्यतिथी धीरगंभीर वातावरणात संपन्न

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २०वी पुण्यतिथी आज धीरगंभीर वातावरणात संपन्न झाली.

Read more

आनंद दिघे यांची ६८वी जयंती धीरगंभीर वातावरणात साजरी

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची ६८वी जयंती आज धीरगंभीर वातावरणात साजरी करण्यात आली.

Read more

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यावरील संकेतस्थळाचं उद्घाटन

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आनंद संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनोख्या पध्दतीनं अभिवादन

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या २६ ऑगस्टला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनोख्या पध्दतीनं अभिवादन केलं जाणार आहे.

Read more

ठाकरे नंतर आता आनंद दिघे यांच्यावरही येणार चित्रपट

ठाकरे चित्रपटानंतर आता शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा मराठी चित्रपट येणार आहे.

Read more