महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड – टिव्ही, फ्रिज सह इलेक्ट्रिक उपकरणं जळाली

कल्याण मधील मोहने परिसरातील शिवसृष्टी कॉम्प्लेक्समध्ये काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर काही क्षणातच या इमारतीमधील काही नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, एसी, पंख्या मधून धूर येऊ लागला.

Read more

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे.

Read more

वीज अधिकारी-अभियंता कर्मचारी संघर्ष कृती समितीतर्फे आज आपल्या मागण्यांसाठी मोर्चा

वीज अधिकारी-अभियंता कर्मचारी संघर्ष कृती समितीतर्फे आज आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

महावितरण मधील विविध कामगार संघटनांची विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने

महावितरणच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महावितरण मधील विविध कामगार संघटनांनी विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

Read more

रामनगर येथे वीज मीटर कापण्यास गेलेले अधिकारी कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे रिकाम्या हाती परतले

रामनगर येथे वीज मीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या अधिकार्‍यांना रिपब्लिकन पक्षा च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यास आलेले अधिकारी रिकाम्या हाताने परतले.

Read more

बील न भरणा-यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केल्यामुळं नागरिकांमध्ये संताप

लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने घुमजाव केल्यानंतर महावितरणने थकित वीजबल वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.

Read more

वीज बीलांची थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा महावितरणचा इशारा

वीज ग्राहकांना वीज बीलाची थकबाकी भरण्याचं आवाहन महावितरणनं केलं असून थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाचे सोमवारी `वीजबिलांची होळी’ आंदोलन

ऐन लॉकडाऊनच्या काळात आकारलेल्या भरमसाठ वीज बिलांमध्ये महाविकास आघाडी सरकारने सवलत नाकारल्यामुळे, भारतीय जनता पक्षातर्फे वीजबिलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे.

Read more

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, तसेच रायगड जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडीत

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, तसेच रायगड या जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पॉवर ग्रीड फेल्युअर झाल्याने खंडीत झाला असून येत्या दोन तासात विद्युत पुरवठा पूर्ववत होईल असे कार्यकारी अभियंता हरळकर यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीत पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे.

कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करता, वीज बिलाची थकबाकी वसुली करण्याचे उद्धिष्ट ठेवावे – गोविंद बोडके

महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी भांडूप परिमंडल कार्यालयात भेट देऊन भांडूप परिमंडल अंतर्गत ठाणे, वाशी आणि पेण या तिन्ही मंडल कार्यालयातील वसुली तसेच इतर महत्वाच्या कामाचा आढावा घेतला.

Read more