खोपट येथील एस.टी डेपोमध्ये कर्मचा-यांसाठी विशेष लसीकरणाचे आयोजन

प्रत्येक शहराच्या, गावागावात प्रवाशांना सुखरूप पोहचवणारी आणि लोकल बंद असताना प्रवाशांना दिलासा देणारी लाल परी म्हणजेच एस.टी. सेवा. लॉकडाऊन काळात जरी सर्व सेवा बंद होत्या तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इच्छ‍ित स्थळी पोहचविण्यासाठी एस.टीचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. विशेष लसीकरण शिबिरात एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Read more

एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता महाव्यवस्थापकांचा चालक-वाहकांशी संवाद

एसटीची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यावर एसटीच्या महाव्यवस्थपकांनी काल चालक-वाहकांशी संवाद साधला.

Read more

एसटीने ४ लाखांहून अधिक मजुरांना सोडले त्यांच्या मूळगावी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आत्तापर्यंत ४ लाखाहून अधिक मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आलं.

Read more

ठाण्यातील वंदना आणि भिवंडी एसटी स्टँडचं विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बस पोर्टमध्ये रूपांतर

ठाण्यातील वंदना आणि भिवंडी येथील एसटी स्टँड विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बस पोर्टमध्ये रूपांतरीत केले जाणार आहेत.

Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.

Read more

कार्तिकी यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या विशेष जादा गाड्या

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळानं १३०० जादा बसेस सोडल्या आहेत.

Read more

परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली – दिवाकर रावते

परिवहन विभागाचा प्रत्येक घराशी संबंध असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या दळणवळणाच्या गरजा भागवताना विभागाच्या वाहनांचा वापर करते. त्यामुळं परिवहन विभागाची नाळ ही सर्वसामान्यांशी जोडलेली आहे असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं.

Read more

शिवनेरी बसच्या तिकिट दरात भरघोस कपात

राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीनं दादर-पुणे आणि औरंगाबादच्या तिकिट दरात भरघोस कपात केली आहे.

Read more

राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला चालकांची मोठी भरती

राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला चालकांची मोठी भरती करण्यात येणार असून महिलांनी यासाठी तयारी करावी अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more