प्राच्याविद्या अभ्यास संस्थेत अव्दितीय मंदिरांच्या फोटोंचे आणि गाणाऱ्या दगडांचे  प्रदर्शन

गाणारे दगड बोलणारे पाषाण महाराष्ट्रातील वैविध्य आणि अव्दितीय मंदिरांच्या फोटोंचे आणि गाणाऱ्या दगडांचे  प्रदर्शन प्राच्याविद्या अभ्यास संस्थेत आयांजित करण्यात आलं आहे.

Read more

​विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचा येत्या सोमवारपासून प्रारंभ

विद्या प्रसारक मंडळातर्फे सोमवारपासून क्रीडा प्रबोधिनी सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे.

Read more

नैसर्गिक संसाधन लेखा ही काळाची गरज – सुरेश प्रभू

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या लेखाशास्त्र विभागाने आयसीएआयच्या डब्ल्यूआयआरसी ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि भारतीय लेखा संघटना- ठाणे शाखा” यांच्या संयुक्त विद्यमाने  “वित्त ,लेख कर आणि अंकेक्षणातील नवे विचारप्रवाह” या विषयावर “17 वी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद झाली.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये मिळणार कामाचा अनुभव

विद्या प्रसारक मंडळ आणि नामवंत औद्योगिक कंपन्यांमध्ये करार झाल्यामुळं या संस्थेत शिकणा-या विविध विद्यार्थ्यांना आता नामवंत कंपन्यांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.

Read more

बेडेकर महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरची साधनसामुग्री हलवण्यास सुरूवात झाल्याने शैक्षणिक संस्था घेऊ शकणार मोकळा श्वास

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरच्या सामानसुमानाची हलवाहलव महापालिकेनं आज सुरू केली आहे.

Read more

ठाणे महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेण्याची महापालिकेवर नामुष्की

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय महापालिकेला मागे घ्यावा लागला असून ही जागा अधिगृहित न करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ

विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ शिक्षक दिनाच्या निमित्तानं काल आयोजित करण्यात आला होता.

Read more

जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ आंतरमहाविद्यालयीन महोत्सव

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात ख्रिसलिस २०१९ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचं उद्घाटन झालं.

Read more

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी वाङमय मंडळाचं उद्घाटन

पत्रकारांसाठी प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणा यांबरोबरच आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा असणे अत्यावश्यक आहे. पत्रकाराने सतत वाचत राहावे आणि शिकण्यासाठी तयार असावे असे विचार पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ जी. मोहिउद्दीन जेड्डी यांनी व्यक्त केले.

Read more

मतदान करणा-या कर्मचा-याला डॉ. बेडेकर हॉस्पिटलतर्फे दिलं जाणार एक दिवसाचं अधिक वेतन

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वच ठिकाणाहून प्रयत्न सुरू असताना मतदान करणा-या कर्मचा-यांना एक दिवसाचं वेतन अधिक देण्याचा निर्णय डॉ. बेडेकर हॉस्पिटलनं घेतला आहे.

Read more