कळवा रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्यामुळं मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक काल जवळपास तास भर ठप्प

मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक काल कळवा रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्यामुळं जवळपास तास भर ठप्प झाली होती.

Read more

दोन कोटींची फसवणूक करून अपहार करणा-या दोन आरोपींना ५ तासाच्या आत अटक करण्यात गुन्हे शाखेला यश

दोन कोटींची फसवणूक करून अपहार करणा-या दोन आरोपींना ५ तासाच्या आत मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४२वा प्रगटदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४२वा प्रगटदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला.

Read more

भाडेतत्वावरील इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना योग्य त्या सुविधा न पुरवल्यास आक्रोश लाँग मार्च काढण्याचा इशारा

भाडेतत्वावरील इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना योग्य त्या सुविधा न पुरवल्यास या रहिवाशांसह आक्रोश लाँग मार्च काढण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिका-यांना दिला आहे.

Read more

ठाणे मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली

ठाणे मनोरूग्णालयातील मानसोपचार तज्ञ हे पद गेले काही महिने रिक्त असून यामुळं मनोरूग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे.

Read more

टिटवाळा रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल बंद

टिटवाळा रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल बंद करण्यात आला आहे.

Read more

एकमेकांवरच प्रेम करू नका तर आपल्या आरोग्यावरही प्रेम करा – परिषा सरनाईक

व्हॅलेन्टाईनला केवळ कोणी कोणावर प्रेम करण्याचा संदेश दिला जात नाही, एकमेकांवरच प्रेम करू नका तर आपल्या आरोग्यावरही प्रेम करा असा संदेश नगरसेविका परिषा सरनाईक यांनी ठाणेकरांना दिला.

Read more

रत्नागिरीच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या माध्यमातून श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन

रत्नागिरीच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या माध्यमातून श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचा-यानं सहानुभूती आणि मदतीची भावना ठेवून काम करावं – जिल्हाधिकारी

शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचा-यानं सहानुभूती आणि मदतीची भावना ठेवून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं.

Read more